पोहना ग्रामपंचायत मध्ये घेण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामसभेत नागरीकांची नाराजी

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
हिंगणघाट तालुक्यातील आलेले पोहना येथे प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या परिपत्रक अंतिम यादीतील लाभार्थ्यांची नावे वगळण्यात आली असून गरजूंना हक्काच्या घरापासून वंचित राहावे लागल्याने ग्रामसभेत नागरिकांनी नाराजी वेकत केली आहे,
रोजी आमसभेत . पंतप्रधान घरकुल आवास योजना यांची माहिती सगळया गावातील नागरिकाना दिली .त्या मधे पात्र आणी अपात्र व नविन नाव.शेततली विहीर चे फॉर्म भरून द्या असे सगळया सरपंच. नामदेवराव राऊत यांनी पुर्ण नावा च्या याधा वाचन करुन जनते ला
सांगितले ते शांत पणे नागरिकांनी लक्षात घेतले.त्या नतर काही तुटी त्या मधे असलल्या.मुळे अनेकांना योजना याच्या पासुन वंचित राहिले नाही पाहिजे अशी अपेक्षा म्हणुन जनते च्या समशा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे योजनेचा व परिपत्रक अंतिम यादीतून काही नावे वगळण्यात आल्याचे दिसून आल्याने ग्रामपंचायत पोहना येथे शांतता निर्माण होत आहे, नागरिकांमध्ये प्रधानमंत्री घरकुल योजना परिपत्रक अंतिम यादीतील गावातील गरजू गरीब लोकांना वगळण्यात आल्याचा आरोप सभेत करण्यात आलेल्या अपात्र ठरले लाभार्थ्याच्या पात्रता कारण म्हणजे घरकुल घर असल्याचे दाखवण्यात आले, काहींना नाही आहे मात्र त्यांच्याकडे एक साधा घर देखील नाही काही गरीबच आहे ग्रामीण भागात गरिबाकडे दुचाकी नसताना त्यांच्याकडे चार चाकी तीन चाकी वाहन फ्रिज मोबाईल टीव्ही असल्याचे सांगण्यात त्यामुळे हे सर्वजण कोणी कोणाच्या निशी प्रमाणे केले असा प्रश्न ग्रामीण भागात करत आहे त्यामुळे ताबडतोब चौकशी करून सकून राहिलेल्या गरजू लोकांना व नागरिकांना लाभार्थ्यांना सर्वे करून त्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी गावातील ग्रामस्थांनी केली आहे,