पुणे: प्रशासकीय महिला अधिकाऱ्याला अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या पुण्यातील भाजपा आमदार सुनील कांबळे विरोधात वंचितचे निषेध आंदोलन

परशुराम शेवंगे✒
पुणे जिल्हा प्रतिनिधी
9604014282
पुणे:- पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे आमदार सुनील कांबळे यानी प्रशासकीय महिला अधिकाऱ्याला अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. त्यामूळे सर्वीकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्याच प्रर्श्वभुमीवर भाजप आमदार सुनील कांबळे यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी तर्फे आज निषेध आंदोलन करण्यात आले.

प्रशासकीय महिला अधिकाऱ्याला अश्लील भाषेत शिवीगाळ करुन संतापाचे धनी झालेले पुण्याचे आमदार यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघाचे अध्यक्ष फय्याज सय्यद, उपाध्यक्ष स्वप्नील वाघमारे, सहसंघटक विकी भालेराव, महासचिव विनायक कांबळे,चसदस्य रितेश गायकवाड, प्रसिध्दी प्रमुख परशुराम शेवंगे, बाळासाहेब बनसोडे, ओमकार कांबळे, पंचशील चौरे, स्वप्नील गजरमल, गौतम कांबळे, सुरज शेलार, अभिजीत शिंदे, युवा नेतृत्व परेश शिरसंगे तसेच पुणे शहर कार्यकारिणी सदस्य सुनील धेंडे, आदी उपस्थित होते. यावेळी पुणे शहर कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल गुजर यांनी आमदार सुनील कांबळे यांनी केलेल्या अश्लील वक्तव्याचा समाचार घेत आमदार सुनील कांबळे यांनी केलेले वक्तव्य हे ### खाऊन की दारू पिऊन केलेले असल्याची टीका केली.

आज भाजपा पक्ष हा महिला विरोधी असल्याचे त्यांच्या आमदाराच्या भाषेतुन दिसून येत आहे. आमदार सुनील कांबळे यांच्या वर कारवाई झाली पाहिजे अन्यथा वंचित बहुजन आघाडी आंदोलन करेल अशी महिती यावेळी देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here