राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज युवक युवती विचार मंच महाराष्ट्र राज्य . शाखा हिंगणघाट यांचे वतीने वं. तुकडोजी महाराज यांना भारतरत्न मिळावा याकरीता मा. उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

२७/०९/२१ राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज युवक युवती विचार मंच महाराष्ट्र राज्य . शाखा हिंगणघाट यांचे वतीने वं. तुकडोजी महाराज यांना भारतरत्न मिळावा याकरीता मा. उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
वं. राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराजांचे स्वातंत्र्य काळात अतिशय मोलाचे योगदान असुन त्यांच्या खंजरी भजनाने असंख्य विर तरुणांनी गावोगावी क्रांती केली. पत्थर सारे बम बनेंगे । भक्त बनेगी सेना अश्या कितीतरी क्रांतीकारी भजनानी लोक पेटून उठले. याकरीता वं. महाराजांना ६ महीने तुरुंगवास सुद्धा झाला.
ग्रामगीता सारखा युगसंजीवनी ग्रंथ लिहुन जिवनातील प्रत्येक समस्येवर मार्ग काढण्याचा सुलभ मार्ग दाखविला. म्हणुनच वं. तुकडोजी महाराजांना भारतरत्न बहाल करुन त्यांचे साहित्य देशातील संपूर्ण भाषेत उपलब्ध करुण देण्यात यावे याकरीता निवेदन देण्यात आले.
यावेळी वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख विजय झिंगरे , हिंगणघाट अध्यक्ष – नरेशदादा चन्नेवार , उपाध्यक्ष- सुर्यकांत अतकर , सचिव – सुनील मुळे , सहसचिव-श्याम कोरडे , प्रसिद्धी प्रमुख किशोर भांदककर , रमेशराव गुजरकर , अभिषेक आंबटकर , रवी बोकारे , गजानन आनंदेवार , प्रफुल्ल क्षिरसागर , अभिषेक हंबरडे , प्रथम पत्रकार , वैष्णव मूंगले , धिरज लटये , आशुतोश ठाकरे , कुणाल चन्नेवार , गिरीष वंजारी , निलेश बकाने , आदी युवक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here