RTO ने सस्पेंड केलेला हायवा ट्रक पुन्हा एकदा रेती ची तस्करी करतांना तहसीलदाच्या जाळ्यात

✍ संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
ग्रामीण – 99234 97800

राजुरा : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की आज मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळच्या सुमारास राजुरा तहसीलदार साहेब फिरत असतांना त्यांना विरुर च्या समोर चोरीची रेती नेत असलेला हायवा ट्रक क्रमांक M H 34B H 3312 हा हायवा ट्रक आढळून आला त्यांनी या हायवा ट्रक ला थांबवून चौकशी केली असता त्यात रेती भरून आढळून आली आणि तहसीलदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली या हायवा ट्रक ला ताब्यात घेऊन पकडण्यात आले , अजून या हायवा ट्रक ची माहिती काढली असता सदर चा हायवा ट्रक या अगोदर ही मुल मध्ये रेती चोरी च्या केस मध्ये पकडण्यात आले होते आणि हाच हायवा ट्रक राजुरा विरुर येथे ही रेती चोरीच्या केस मध्ये पकडला गेला होता म्हणून या हायवा ट्रकला चंद्रपूर आर टी ओ ने सस्पेंड केले होते आणि परत एकदा याच हायवा ट्रक ला विरुर समोरून तहसीलदार साहेबांनी रेती असलेल्या ट्रक ला आज सकाळी पकडण्यातआले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here