संत ज्ञानेश्वर वॉर्ड, शहालंगडी रोड परिसरात अमृत योजने अंतर्गत दुर्दश्या झालेल्या रस्त्याची गल्लो-गल्लीत पाहणी करताना

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
संत ज्ञानेश्वर वॉर्ड, शहालंगडी रोड परिसरात अमृत योजने अंतर्गत दुर्दश्या झालेल्या रस्त्याची गल्लो-गल्लीत पाहणी करताना नगर पालिका मुख्याधिकारी श्री अनिल जगताप, इंजिनियर तळवेकर साहेब मनसे राज्य उपाध्यक्ष अतुलभाऊ वांदिले यांनी स्वतः त्या वॉर्डातील समस्या लक्षात आणून देताना…..यावेळी मनसे जिल्हासचिव सुनील भुते, पंकज भट, सोबत वॉर्डातील रहिवाशी उपस्थित होते!