सोलापुर जिल्हात वंचित बहुजन आघाडीच्या दोन शाखेचे उद्घाटन.
सोलापुर जिल्हात वंचित बहुजन आघाडीच्या दोन शाखेचे उद्घाटन.

सोलापुर जिल्हात वंचित बहुजन आघाडीच्या दोन शाखेचे उद्घाटन.

सोलापुर जिल्हात वंचित बहुजन आघाडीच्या दोन शाखेचे उद्घाटन.
सोलापुर जिल्हात वंचित बहुजन आघाडीच्या दोन शाखेचे उद्घाटन.

✒प्रवीण वाघमारे ✒
सोलापूर प्रतिनिधी
9923456641
सोलापुर 26 सप्टेंबर:- वंचित बहुजन आघाडी माढा तालुका कुर्डूवाडी बार्शी नाका व भोसरे (या दोन शाखाचे) वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे कुर्डूवाडीचे शहराध्यक्ष प्रदीप सोनटक्के यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

शाखेच्या उद्घाटनाच्या वेळी शहराध्यक्ष प्रदीप सोनटक्के यानी आपले मनोगत व्यक्त करताना भविष्यामध्ये 17 जागांवर वंचित बहुजन आघाडी नगरपालिका लढणार असल्याचे त्यांनी जाहीरपणे घोषणा केली. त्यावेळेस उपस्थित सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सत्यवान हांडे, जिल्हा सदस्य औदुबर लेंगरे पाटील, तसेच मार्गदर्शक राजेंद्र साळवे साहेब, मार्गदर्शक राजकिरण ओहोळ, आबासाहेब हिवाळे, तसेच माढा तालुका अध्यक्ष समर्थ आखाडे, तालुका महासचिव प्रवीण वाघमारे, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र लोंढे, उपाध्यक्ष सुदेशना बडेकर, तालुका उपाध्यक्ष गणेश पवार, तालुका संघटक अमोल सुतकर तालुका संघटक शरद जगताप, कुर्डूवाडी शहराध्यक्ष प्रदीप सोनटक्के, शहर उपाध्यक्ष अशपाक तवाक्कल, शहर उपाध्यक्ष कृष्णा हजारे, शहर सचिव गणेश शिंदे, तसेच समाज सुधारक सौदागर ताकतोडे, बार्शी नाका कुर्डूवाडी शाखा अध्यक्ष विशाल माने, शाखा उपाध्यक्ष धीरज सकट, शाखा महासचिव जिशान मुलांनी, शाखा संयोजक सोहेल तवक्कल, कोषाध्यक्ष अविनाश खंडागळे, सहसचिव किरण साठे, प्रसिद्धी प्रमुख आजार शेख, शाखा सल्लागार शिवचंद भडकवाड, सल्लागार गिरीश केकडे, संघटक सुरज सुरवसे, शाखा सचिव आशुतोष चव्हाण, संघटक पांडुरंग तुपे
तसेच भोसरे शाखा अध्यक्ष अमोल हावळे, शाखा उपाध्यक्ष सागर कसबे, शाखा सचिव बालाजी गांधले, शाखा सचिव सचिन ताकतोडे, सदस्य लॉरेन्स शिंदे, सदस्य दत्ता माने, सदस्य विनोद लोंढे, सदस्य अक्षय कसबे, सदस्य समाधान सरोदे, सदस्य डेव्हिड मर्फी, सदस्य निलेश ताकतोडे, सदस्य भूषण जगताप, सदस्य मारुती भडकवाड, सदस्य शेंडु नवगिरे, सदस्य सचिन गुरव, सदस्य पिंटू गुरव, सदस्य राजू लोंढे, सदस्य अनिल शिंदे तसेच ओंकार पोळके, सौदागर ताकतोडे, आकाश शिंदे, धीरज किरवे, कृष्णा हजारे, दत्ता चव्हाण, साजिद शेख, बाबु चव्‍हाण, अमन कांबळे, शुभम कांबळे, यशराज गायगवळी, प्रांजल सोनटक्के, अनिकेत तपकिरे, बाबा पवार, महावीर कांबळे, अनुज गोरे, सिकंदर शेख, रमेश चांदणे, सागर पवार, अजय धावरे, बबलू मुलानी, निलेश वाघमारे, इमरान शेख, गणेश वाघमारे, रमेश हनवते, अभय साळवे, मारुती भडकवाड, चेतन केकडे, सिमोन बिडारी, नरेश कांबळे, ओंकार पवार, बाबा सरवदे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.

त्यावेळी वंचित बहुजन आघाडी माढा तालुक्याच्या वतीने व कुर्डवाडी शहराच्या वतीने नवीन शाखा अध्यक्ष यांचा सत्कार करून त्यांना भविष्य मधील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच माढा तालुका कार्यकारणीच्या वतीने कुर्डुवाडी शहर अध्यक्ष प्रदीप सोनटक्के, शहर उपाध्यक्ष अशपाक तवक्कल, शहर उपाध्यक्ष कृष्णा हजारे, शहर महासचिव गणेश शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच माढा तालुका अध्यक्ष समर्थ आखाडे, तालुका महासचिव प्रवीण वाघमारे, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र लोंढे, तालुका उपाध्यक्ष गणेश पवार, तालुका उपाध्यक्ष सुरदेशना बडेकर, तालुका उपाध्यक्ष दयानंद जानराव तालुका संघटक अमोल सुतकर व तालुका प्रसिद्धी प्रमुख राम नवगिरे, यांचाही सत्कार कुर्डुवाडी शहर यांच्या वतीने करण्यात आला. त्यावेळी ता‌.महासचिव व राजकिरण ओहोळ साहेब यांनी सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले व शाखा बांधणी बुथ बांधणी करण्याचे आव्हान करण्यात आले. ता‌लूका अध्यक्ष यांनी सर्वच शाखा कार्यकारणीचे वंचित बहुजन आघाडी पक्षा मध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here