स्व केशवराव सोनुलकर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्य ह्दयरोग उपचार शिबिरात ११६ रुग्णांची मोफत तपासणी
स्व केशवराव सोनुलकर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्य ह्दयरोग उपचार शिबिरात ११६ रुग्णांची मोफत तपासणी

स्व केशवराव सोनुलकर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्य

ह्दयरोग उपचार शिबिरात ११६ रुग्णांची मोफत तपासणी

स्व केशवराव सोनुलकर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्य ह्दयरोग उपचार शिबिरात ११६ रुग्णांची मोफत तपासणी
स्व केशवराव सोनुलकर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्य
ह्दयरोग उपचार शिबिरात ११६ रुग्णांची मोफत तपासणी

राम राठोड
तालुका प्रतिनिधी दिग्रस
✍🏻9422160416✍🏻

शिवसेना विभाग प्रमुख नितीन सोनुलकर यांचे वडिल स्व.केशवराव सोनुलकर यांच्या प्रथम स्मृती दिनाचे औचित्य साधून डॉ. विष्णू उकंडे प्रतिष्ठान व गायत्री फाऊंडेशन च्या संयुक्त विद्यमाने मोफत ह्दयरोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन डॉ. विष्णू उकंडे आणी गायत्री फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उत्तम राठोड यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यात आले.
डॉ. उत्तम राठोड यांनी ११६ रुग्णांची तपासणी केली. ६०रुग्णांची ई. सि. जी. ९२ रुग्णांची रक्तातील शुगर तपासणी करण्यात आली. ह्या शिबीरामध्ये ४ रुग्णांना ऐंजिओ ग्राफी चा सल्ला देण्यात आला. या
कार्यक्रमा सनगरसेवक केतन रत्नपारखी,शिवसेना उपशहरप्रमुख राहुल देशपांडे,रामदास पदमावार, राहुल धुळधुळे, संतोष चव्हाण हे उपस्थित होते.
कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी. नितीन सोनुलकर,पंकज भागानगरे, रवि गाढवे,विठ्ठल पारधी,शाम प्रितमकर,बालाजी ठाकरे,ओम भागानगरे, मनिष सोनोने, शेख शफी, सागर वानखडे,विशाल गावंडे, पंकज रुद्राक्षवार, आकाश खंडारे,भारत गाढवे,अरुण सोनोने,कैलास ताडकुले, विनोद जाधव,प्रकाश दुर्गे,सुनिल राठोड यांनी यशस्वी आयोजन केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here