तीसरी मध्ये शीकणा-या एका भारतीय मुलाने युरोप मधील सर्वात मुश्किल टेकडी माउंट एलब्रस वर फडकवला तिरंगा.
✒ प्रशांत जगताप ✒
प्रतिनिधी मिडिया वार्ता न्यूज
9766445348
मुंबई:- भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील कुरनूल येथील एका तिस-या वर्गात शिकणा-या 8 वर्षाच्या गंधम भुवन जय या मुलाने यूरोप महाद्वीप मधील सर्वात ऊंचे शिखर असलेल्या माउंट एलब्रस वर भारत देशाचा तिरंगा झेडा फडकवला. त्यामूळे जागतिक स्ततावर भारताने नाव कोरल गेल आहे. माउंट एलब्रस ही टेकडी चडने अतिशय कठिन आहे. पर्वतारोहियाना अनेक संकटाना तोंड द्यावे लागते.
यूरोप महाद्वीपा मधील सर्वात ऊंचे शिखर असलेल्या माउंट एलब्रस पर तिरंगा झेडा फ़डकवला. भुवन जय याने तिरंग्याच्या एक बाजूला भारतीय संविधानची प्रस्तावना आणि भारतिय संविधानचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची फोटो होती.
18 सप्टेंबर ला भुवन जय या युवा पर्वतारोहिया ने सफलता प्राप्त केली. त्यांच्या बरोबर अन्य दो पर्वतारोही अनमिश वर्मा आणि के.शंकरैया यानी पण या उंच पर्वत शिखराची यशश्वी चढाई केली. युरोप मधील माउंट एलब्रस हे सप्त शिखर मधील एक आहे. या पर्वत शिखरावर चढ़ाई करने अतिशय कठिन आहे. पर्वतारोहियाना अनेक संकटाचा सामना करावा लगतो.
युवा पर्वतारोहि भुवन जय याला रूरल डेवलपमेंट ट्र्स्ट, अनंतपूरम चे खेळाचे प्रशिक्षक कोच शंकरैया यानी ट्रेनिंग दिली आहे.
भारताचा तिरंग्याचा सन्मान वाढवणा-या भुवन जय हा तीस-या वर्गात शीकतो. भुवन जय याने आपल्या सफलतेचे श्रेय आपले आई वडिल गंधम चंद्रुडू याना दिले. चंद्रुडू गंधम हे अनंतपुर या जिल्हाचे ज़िलाधिकारी आहे.
युवा पर्वतारोहि भुवन जय यांचे सर्वीकडे कौतुक होत आहे. मिडिया वार्ता न्यूज तर्फे भुवन जय याला सलाम त्याच्या पुढील वाटचालीला खुप खुप शुभेच्छा.