ग्लोबल क्रिकेट अकॅडमी चंद्रपूर इथून विदर्भ स्टेट कॅम्प साठी निवड

ग्लोबल क्रिकेट अकॅडमी चंद्रपूर इथून विदर्भ स्टेट कॅम्प साठी निवड

ग्लोबल क्रिकेट अकॅडमी चंद्रपूर इथून विदर्भ स्टेट कॅम्प साठी निवड

✍मनोज एल खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्यूज
मोबाईल नंबर : 9860020016

चंद्रपूर : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ग्लोबल क्रिकेट अकॅडमी चंद्रपूर इथे क्रिकेट चे प्रशिक्षण घेणाऱ्या दोन मुलीची निवड विदर्भ स्टेट कॅम्प साठी निवड करण्यात आली आहे त्या पैकी १ ) कुमारी संस्कृती संथ आणि २ ) कुमारी राधिका सिरसागर या दोन्ही तरुण मुलीची क्रिकेट खेळाडू ग्लोबल क्रिकेट अकॅडमी चंद्रपूर इथून विदर्भ स्टेट कॅम्प साठी निवड झाली आहे त्या दोन्ही तरुणींनी त्यांच्या विजयाचे श्रेय ग्लोबल क्रिकेट अकॅडमी चंद्रपूर चे हेड कोच रितेश सपाट सर व श्री विद्या मंदिर विद्या मंदिर चे स्पोर्ट शिक्षक दिनेश कोचाडे सर यांना देत आहे. म्हणून त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
ज्या विद्यार्थी व विद्यार्थीनीना ग्लोबल क्रिकेट अकॅडमी मध्ये प्रवेश करायचे आहे त्यांनी खालील दिलेल्या रितेश सपाट सरांशी संपर्क साधावा
क्लब कॉन्टॅक्ट नंबर 8329007145

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here