Home latest News खासदार आप्पा बारणे यांचं रामदास शेवाळे पुरस्कृत साईराज मंडळाला ( कळंबोली) भेट
खासदार आप्पा बारणे यांचं रामदास शेवाळे पुरस्कृत साईराज मंडळाला ( कळंबोली) भेट
कृष्णा गायकवाड
तालुका प्रतिनिधी
9833534747
कळंबोली :-रामदास शेवाळे प्रतिष्ठान पुरस्कृत साईराज मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत सार्वजनिक नवरात्रोत्सवात खासदार श्री . श्रीरंग आप्पा बारणे यांनी उपस्थित राहून मातेचं दर्शन घेतलं व सर्व मंडळाच्या कार्याचे कौतुक केले.
त्यांची उपस्थिती आमच्यासाठी प्रेरणादायी असून, आमच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्यास आणखी बळ देणारी आहे, अस मतं श्री.रामदास शेवाळे यांनी यावेळी व्यक्त केलं.
या वेळी सोबत पनवेल तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे, उपमहानगर प्रमुख सचिन मोरे, कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक, कामोठे शहर प्रमुख सुनील गोवारी, खारघर शहर प्रमुख प्रसाद परब, तळोजा शहर प्रमुख विशाल पवार, नवीन पनवेल शहर प्रमुख अतुल मोकल, शहर संघटक श्रीकांत फाळके, कळंबोली उप शहर प्रमुख आनंदा माने, उपशहर संघटक संभाजी चव्हाण, तुषार जाधव, माधव येरोळे, कुमार नलवडे, रणजीत फडतरे, संतोष जाधव, स्वप्नील शिंदे, राजू नलावडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.