आदित्य कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रदीप अबरे यांचा राज्याचे कृषिमंत्री नामदार दादाजी भुसे साहेब यांच्या हस्ते सत्कार करून सुवर्ण पदक पुरस्कार प्रदान*

43

*आदित्य कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रदीप अबरे यांचा राज्याचे कृषिमंत्री नामदार दादाजी भुसे साहेब यांच्या हस्ते सत्कार करून सुवर्ण पदक पुरस्कार प्रदान*

आदित्य कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रदीप अबरे यांचा राज्याचे कृषिमंत्री नामदार दादाजी भुसे साहेब यांच्या हस्ते सत्कार करून सुवर्ण पदक पुरस्कार प्रदान*
आदित्य कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रदीप अबरे यांचा राज्याचे कृषिमंत्री नामदार दादाजी भुसे साहेब यांच्या हस्ते सत्कार करून सुवर्ण पदक पुरस्कार प्रदान*

अक्षय पेटकर
9604047240

आज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ परभणी येथे पार पडला या कार्यक्रमात आदित्य कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालया चा विद्यार्थी प्रदीप अबरे यांचा विद्यपीठातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस दिला जाणारा प्रतिष्ठित पुरस्कार सुवर्णपदक वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू कुलगुरू डॉ अशोकजी ढवण सर आणि इतर सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत राज्याचे कृषिमंत्री नामदार दादाजी भुसे साहेबांच्या हस्ते आज दिला.महाविद्यालयाच्या या यशाबद्दल विद्यपीठात व सर्व स्थरातून अभिनंदन करण्यात आले.सदरील विद्यार्थी सद्यः कृषी विद्यापीठ राहुरी येथे पदवीत्तर शिक्षण घेत आहे सदरील यश जिद्द,चिकाटी व अभ्यासतील सातत्या मुळे मिळाले अशी माहिती महाविद्यालयाचे प्रचार्य श्याम भुतडा यांनी दिली सदरील निवडीबाबत संस्थेचे अध्यक्ष मा. सुभाषचंद्रजी सारडा साहेब यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या तसेच संस्था चे संचालक श्री, शरदचंद्रजी सारडा साहेब,संचालिका डॉ., आदितीताई सारडा मॅडम , सी,ए.गिरीषजी गिल्डा साहेब,
जिल्हा बँकेचे माझी अध्यक्ष श्री. आदित्यजी सारडा साहेब, प्राचार्य डॉ, अरुणजी मुंडे सर,प्रा.श्याम भुतडा सर, प्रा.कल्याण नागरगोजे सर,. डॉ.सतीश कचरे सर यांनी शब्द सुमनाने स्वागत करून पुढील कार्यास शुभेच्छा