जड वाहतूक विरोधात आम आदमी पार्टीचे 30/10/2021 पासून साखळी उपोषण – अमित बोरकर*

44

*जड वाहतूक विरोधात आम आदमी पार्टीचे 30/10/2021 पासून साखळी उपोषण – अमित बोरकर*

जड वाहतूक विरोधात आम आदमी पार्टीचे 30/10/2021 पासून साखळी उपोषण - अमित बोरकर*
जड वाहतूक विरोधात आम आदमी पार्टीचे 30/10/2021 पासून साखळी उपोषण – अमित बोरकर*

संदीप तूरक्याल
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर

घुग्घूस शहरातून सर्रास पने जड वाहनांची वाहतूक सुरूच आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अपघात घडत आहे. आम आदमी पार्टी द्वारा वारंवार निवेदन देऊन सुद्धा प्रशासन सुस्त बसलेली आहे. घुग्घूस शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. शहरातील प्रदूषण अत्यंत जोमाने वाढत आहे. ज्यामुळे शहरातील नागरिकांना वेगवेगळ्या जीवघेण्या आजारांशी सामना करावा लागत आहे. लहान मुलांना दमा, शुगर, लकवा, सारखा आजार होत आहे. शहरामध्ये दररोज मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जाम लागलेला असतो. ज्यामुळे स्थानिक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. दररोज अपघात होत आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या अपघात होत आहे. ही सर्व बाब लक्षात घेता आम आदमी पार्टी द्वारा ३०/१०/२०२१ रोजी साखळी उपोषण करण्याचे निवेदन जिल्हाधिकारी चंद्रपूर, प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर, तहसिलदार, पोलिस स्टेशन घुग्घुस यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुनील मुसळे , जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी,अमित बोरकर , अभिषेक सपडी ,सागर बिऱ्हाडे, आशिष पाझारे, विकास खाडे, प्रशांत सेनानी, थिरुमालेश,निखिल बारसागडे,संदीप पथाडे,रवी शंतलावार,अभिषेक तालपेल्ली, रजत जुमडे,सोनू शेट्टियार, करण बिऱ्हाडे,धनराज भोंगळे, दिनेश पिंपळकर,हंसराज रामटेके,दीपक निपाने, पांडेजी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.