या आपण सर्व मिळुन गरीबी खत्म करुया, एम.आर.क्यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट भारतीय गैर लाभकारी संघटना.
उज्वल भारतासाठी एक नविन वीजन आणि मिशन.

मुंबई:- एम.आर.क्यू एजुकेशनल अण्ड चैरिटेबल ट्रस्ट या भारतीय गैर लाभकारी संघटनेचे उद्दीष्ट आहे की, गरीब, वंचित, कामगार, शेतकरी, विधवा महिला आणि गरीब समाजाला सरळ हाताने मदत करणे आहे. जे आपल्या सामाजातील सर्व क्षेत्रातील गरीब समाजाला आणि कुटुंबाला त्याचे जीवनाला चांगल, शिक्षित, ध्येयवादी, उज्वल बनवण्यासाथी गरीबी वर स्थायी प्रकारचा विजय मिळवण्यासाठी एम.आर.क्यू एजुकेशनल अण्ड चैरिटेबल ट्रस्ट भारतीय गैर लाभकारी संघटना लोकांची मदत करण्यासाठी स्वता:ला प्रतिबद्ध करुन तन, मन, धनाने दिवस रात्र कार्य करत आहे.
गरिबाना मदत करताना
एम.आर.क्यू एजूकेशनल अण्ड चैरिटेबल ट्रस्ट ही संघटना माघील अनेक वर्षा पासुन गरीब कुटुंबातील मुलीच्या विवाहाची जबाबदारी घेत आहे. आता पर्यंत शेकडो गरीब कुटुंबाचा मुलीचे विवाह या संघटनेच्या माध्यमातून लावण्यात आले. या सामाजिक जाबबदारी साठी सर्वानी एक व्हावे आणि एक नव समाजाच्या उभारणी साठी आर्थिक रुपानी संपन्न लोकांनी या सामाजिक कार्याला सहयोग करावा अशी करत आहे.
एम. आर. क्यू. एजूकेशनल अण्ड चैरिटेबल ट्रस्ट या संघटने द्वारा अनेक स्थिकानी सामुहिक विवाह मदत अभियान चालवण्यात येत आहे. अशा गरीब, अपंग, अनाथ, आई किव्हा बापाना पोरक्या झालेल्या कुटुंबातील मुलीच्या विवाहाची जबाबदारी पुर्णत ट्रस्ट घेत आहे. ज्या गरीब कुटुंबातील मुलीचा विवाह आर्थिक तंगीमुळे नाही होत आहे, त्यांना सहयोग आणि मदत करण्यासाठी ही संस्था आणि संघटना या दिशेने प्रतीदिन कार्य करत आहे.
आज देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात गरिबी ही समस्या वाढत आहे. गरीब आणि श्रीमंती यांची खाई तर खुप जास्त दिसून येत आहे. त्यामुळे अनेक गरीब कुटुंबातील बहिणीचे मुलीचे विवाह आर्थिक तंगीमुळे नाही करु शकत आहे. पैसाची कमी ही त्यांच्या विवशतेच कारण बनत आहे. अशा काही घटना समोर आल्या आहेत. जिथे विवाह योग्य मुलीचे लग्न पैसाच्या कमी मुळे नाही होत आहे. या कारणामुळे काही मुलीनी आत्महत्या सारखा कठोर निर्णय घ्यायला विवष व्हावे लागले. रोजचा समस्याला बघून गरीब, लाचार आणि आर्थिक रूपाने कमजोर असलेल्या कुटुंबातील मुलीचे विवाह करण्यासाठी संस्थाने तन, मन, धनाने सहयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संस्था तर्फे एक मिशन बनवण्यात आले आहे. अशा कुटुंबातील मुलीचे लग्न करण्यासाठी कुठल्याही परीस्थिती मध्ये हर संभव मदत करण्याची जाबबदारी घेण्यात आली आहे. कारण की, त्या सर्व गरीब कुटुंबातील मुली या बोझ नाही बननार आणि त्या सर्व मान वरती करुन आपल जिवन चांगल्या प्रकारे जगू शकेल.
हे ट्रस्ट या द्वारे या सामाजिक कार्याची जबाबदरी घेण्यासाठी आपन सर्व देशवासियांना विनंती करत आहे, आप आपल्या परीने प्रत्येक व्यक्तीने आपल्या स्थरावर या कार्याला सहयोग करावा. आम्हचे मिशन महाराष्ट्र पुरते नाही तर संपूर्ण भारत देशभरात करण्यात येत आहे. कुठल्याही गरीब कूटुंबाच्या मुलीचा विवाहास पुढाकार घेऊन केल्याने तिचे आई वडिलाच्या ख़ुशीचा भाग बनु शकता. आपल्या सर्वाच्या सहयोगातून हे पुण्य कार्य व्यापक स्वरूपात विस्तार होत आहे. या कार्यामुळे अशा अनेक कुटुंबाची विचारामध्ये परिवर्तन होणार जेथे आर्थिक कारणाने मुलीचा जन्म झाला की तिला बोझ समजण्यात येते.
ही संस्था आर्थिक रूपाने सक्षम आणि संपन्न लोकांना या सामाजिक कार्याच्या हिस्सा बणुन सहयोग करण्यासाठी विनंती करत आहे. तुम्हच योगदान हे न केवळ गरीब, अनाथ, बेसहारा मुलीचे जीवन वाचवुन त्यांना समाजात जिवन जगण्यासाठी आत्मबल, ईच्छशक्ती देनार. आणि त्यासर्व गरिब कुटुंबाचा चेह-यावर खुशिचे कारण बनणार. भाग्यशाली सहयोगीना विवाह समारंभात शामिल होण्याचे निमंत्रीत करण्यात येणार. तुम्हच्या मदत आणि सहयोगाने अनेक गरीब लाचाराच्या जीवनात आनंद फुलणार. आणि तुम्हाला टैक्स मध्ये पण छूट मिळेल.
एम. आर. क्यू. एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट, मुंबई, महाराष्ट्र
Axis Bank
C/A 921020044261454
IFSC CODE. UTIB0001243
TAX ID AAHTEM5330QF20217
अध्यक्ष संस्था संस्थापक
एम. कुरैशी