आमदार श्री. सुभाषभाऊ धोटे यांचे अध्यक्षतेखाली नगरपंचायत निवडणूक संदर्भात गोंडपिपरी शहर काँग्रेसची नियोजन आढावा बैठक

भिमराव देठे
भं तळोधी क्षेत्र ग्रामीण प्रतिनिधी
मो नं 8999223480
गोंडपिपरी :-कृषी उत्पन्न बाजार समिती गोंडपिपरी येथे दि 28/11/2021 ला सकाळी 11 वाजता
राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.श्री. सुभाषभाऊ धोटे यांचे अध्यक्षतेखाली कृषी उत्पन्न बाजार समिती गोंडपिपरी येथे नगरपंचायत निवडणुकीच्या संदर्भात गोंडपिपरी शहर काँग्रेसची नियोजन आढावा बैठक आयोजित केलेली आहे.
तरी गोंडपिपरी नगरीतील ज्येष्ठ कार्यकर्ते,युवा कार्यकर्ते,महिला कार्यकर्त्या व काँग्रेस शहरवासीयांनी आवर्जून उपस्थित राहावे.
ही विनंती.
समस्त काँग्रेस परिवार गोंडपिपरी नगर यांनी केले आहे