सर्वोदय कन्या विद्यालयात बालविवाह विरोधी शपथ.*

25
सर्वोदय कन्या विद्यालयात बालविवाह विरोधी शपथ.*

*सर्वोदय कन्या विद्यालयात बालविवाह विरोधी शपथ.*

सर्वोदय कन्या विद्यालयात बालविवाह विरोधी शपथ.*
जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
8806689909

सिंदेवाही :- बालविवाह करणार नाही, बालविवाह करू देणार नाही अशी सामुदायिक शपथ घेतानाच स्त्रीभ्रूणहत्या रोखण्याचा आणि स्त्रीजन्माचे स्वागत करण्याचा निर्धार विद्या प्रसारक संस्था द्वारा संचालित सर्वोदय कन्या विद्यालय सिंदेवाही येथील शालेय विद्यार्थ्यांनी केला.
याकरीता शाळेच्या मुख्याध्यापिका संगिता यादव, पर्यवेक्षक विलास धुळेवार,कृष्णा ठिकरे व ईतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष योगेंद्रजी जयस्वाल व सचिव अरविंदजी जयस्वाल यांनी शुभेच्छा दिल्या.