पान्होळी, ता. नागभीड येथील असंख्य युवकांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश आणि शाखेचे गठन.

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधि*
*9403321731*
नागभिड : – तालुका क्यांतील मौजा पान्होळी येथील गावकऱ्यांच्या समश्य आज दिनांक 26डिंसेबर2021रोज रविवारी, हिंदू हृदय सम्राट, शिवसेनेचे संस्थापक मा. बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वादाने व मान.पक्ष प्रमुख व लाडके मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे, युवासेना प्रमुख, पर्यटनमंत्री मा. आदित्य साहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रभावित होऊन जिल्हा प्रमुख मुकेशभाऊ जीवतोडे, उप-जिल्हा प्रमुख मा. प्रा. अमृतभाऊ नखाते, तालुका प्रमुख मा. भोजराजभाऊ ज्ञानबोनवार यांच्या मार्गदर्शनात व शिवसेना उप-तालुका प्रमुख मनोज लडके यांच्या नेतृत्वात पान्होळी येथील ५१ युवकांनी शिवसेनेत प्रवेश,
मनोज लडके उप-तालुका प्रमुख यांनी लगेचच पान्होळी येथे शिवसेना शाखेची स्थापना करून शाखा प्रमुख: अतुल घोडमारे, उप-शाखा प्रमुख: मंगेश लडके, शाखा संघटक: सुरेश दडमल, शाखा सचिव: मोहित लडके यांची नियुक्ती करण्यात आली. यांच्या नियुक्ति बद्दल गावातील मांन्यवरानी त्यांचे मनपूवॅक स्वागत केले,तसेच सर्व शिवसैनिकांचे शिवसेना पक्षात तालुका प्रमूख कांनी हार्दिक स्वागत केले,