चंद्रपूर शहरात मध्यरात्री अस्वलाचा मुक्तसंचार • चित्रफित समाज माध्यमांवर वायरल

63
चंद्रपूर शहरात मध्यरात्री अस्वलाचा मुक्तसंचार • चित्रफित समाज माध्यमांवर वायरल

चंद्रपूर शहरात मध्यरात्री अस्वलाचा मुक्तसंचार

• चित्रफित समाज माध्यमांवर वायरल

चंद्रपूर शहरात मध्यरात्री अस्वलाचा मुक्तसंचार • चित्रफित समाज माध्यमांवर वायरल

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : शहरात वन्यप्राण्यांचे प्रवेश करणे काही नवीन बाब नाही अश्यातच सद्ध्या समाजमाध्यमांवर मध्यरात्रीच्या सुमारास अंचलेश्वर मंदिर परिसर तसेच बाबुपेठ चौकातील रस्त्यावरून एक पुर्ण वाढ झालेले अस्वल मुक्त संचार करत असल्याची चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे.चंद्रपूर शहराच्या सभोवतालच्या जंगलातून हे अस्वल शहरात दाखल झाले असावे अशी शक्यता आहे. मात्र, हिंस्र वन्य प्राण्यांच्या याप्रकारे शहरात मुक्त संचाराने कधीकाळी एखादी अनुचीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.