जिल्हा होमगार्ड कार्यालय चंद्रपुर येथे ,मा,अतुलजी कुलकर्णी भा,पो,से यांचे हस्ते ध्यजारोहनाचा कार्यक्रम संपन्न
*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*
नागभीड : – 26जानेवारी2022प्रजासत्ताक दिन कार्यक्रम मा, अतुलजी कुलकर्णी भा,पो,से,चंद्रपुर जिल्हा समादेश अधिकारी होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधिक्षक साहेब चंद्रपुर यांचे हस्ते ध्यजारोहनाचा कार्यक्रम जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड चंद्रपुर येथे पार पडले,
मांन्यवर महोदय यांनी आपल्या अभिभाषणात जिल्हातील सर्व पुरुष व महिला होमगार्ड सद्सांना प्रजासत्ताक दिनांच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या,
परेट संचालन चंद्रपुर पथकाचे समादेश अधिकारी श्री,संजय कातकर यांनी केले कार्यक्रम स्थळाची सुंदर रुपरेखा केंद्र नायक श्री, अहमद सर व श्री रविन्द्र रगाटाटे सा,प्र,सु यांनी आखली
तर पलटन नायक श्री,वंजारी,सोयाम , माजी अंशकालिन लिपिक कमलेश कोल्हापुरे,इतर होमगार्ड सद्सांनी कार्यक्रम यशस्वी करणे कामी अथळ परिश्रम घेतले,