सुभाष नगर,गांधी नगर कॉलोनीच्या समस्या सोडवा महाप्रबंधकांना निवेदनातून काँग्रेसची मागणी

54
सुभाष नगर,गांधी नगर कॉलोनीच्या समस्या सोडवा महाप्रबंधकांना निवेदनातून काँग्रेसची मागणी

सुभाष नगर,गांधी नगर कॉलोनीच्या समस्या सोडवा

महाप्रबंधकांना निवेदनातून
काँग्रेसची मागणी

सुभाष नगर,गांधी नगर कॉलोनीच्या समस्या सोडवा महाप्रबंधकांना निवेदनातून काँग्रेसची मागणी

🖋️ साहिल सैय्यद……

📲 9307948197

घुग्घूस : शहरातील वेकोलीच्या गांधी नगर,सुभाष नगर कॉलोनीत अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत या समस्या तातळीने सोडवण्यासाठी काँग्रेस शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वेकोली ऊर्जाग्राम मुख्य महाप्रबंधक आभाषचंद्र सिंग यांना देण्यात आले त्यांनी सदर समस्या सविस्तरपणे समजून समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले

*खालील समस्येकडे काँग्रेसने वेधले लक्ष*

1) कॉलोनीतील जीर्ण झालेल्या इमारतीचे तुटलेल्या खिडक्या,दरवाजे,शौचालयाचे खिडक्या दरवाजे बद्दलविण्यात यावे सिमेंट काँक्रीटने तुटलेल्या भागाचे दुरुस्ती करावी

2) नाल्या गटारी या तुटलेल्या स्तिथीत असून यामधूनच पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गेलेली आहे
यामुळे नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे
करीता तातळीने गटार,नाली दुरुस्त कराव्या नवीन नाल्यांचे बांधकाम करावे व पिण्याच्या पाण्याचे नवीन पाईपलाईन टाकावी
3) इमारतीच्या छतावर मोठं – मोठे झाडे – झुडपे लागलेली असून याच्या मुळा मुळे इमारतीला तडे जात असून इमारत कोसळण्याची स्तिथी उत्पन्न होत असल्याने तातळीने झाडं – झुडपे कटाई करण्यात यावे
4) कचराकुंडी पूर्णपणे स्वच्छ केल्या जात नसल्याने जागोजागी घाण पसरले असून यामुळे नागरिकांना अनेक आजारांना समोर जावे लागत आहे
करिता कॉलोनीत घरोघरी जाऊन कचरा गोळा करणारी घंटा गाडी शुरु करावी

5) पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा नियमित पाणी पुरवठा करावा
या मागण्याचा निवेदन देण्यात आले याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर,रोशन दंतलवार,विशाल मादर,युवा नेते अनुप भंडारी,सुनील पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.