भारतीय संविधान चौका चे उद्घाटन प्रजासत्ताक दिना निमित्त करण्यात आले
🖋️ साहिल सैय्यद
📲 9307948197📲
तालुका प्रतिनिधि चंद्रपुर
घुग्गुस :-आज दी.26 जानेवारी 2024 प्रजासत्ताक, दिना ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथील 2 दिवसीय *धम्म परिषद* कार्यक्रम करण्यात येत आहे त्याच निमित्त विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु आदरनीय सन्मानिय डॉ. राजरत्न आंबेडकर साहेब* आपल्या घुग्घुस नगरित आले असता त्यांना रैली च्या माध्यमातून भव्य मोठ्या उत्साहात आनन्यात आले.
तसेच ही सुवर्ण संधी साधून युथ सर्कल घुग्घुस तर्फे पोलिस स्टेशन समोरिल चौका मधे साहेब आले असता त्यांना पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि पोलिस स्टेशन समोरिल चौक ला भारतीय संविधान चौक देऊन राजरत्नआंबेडकर साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या वेळेला शिख धर्माचे बबलू भाऊ आणि मोहीत भाऊ होते तसेच मुस्लिम समुदाय चे शेख अंकल , युथ सर्कल चे धीरज ढोके , सुमेध पाटिल , प्रज्योत गोरघाटे, धीरज कासवटे , विशाल कोल्हे ,अमित बोरकर , आकाश गोरघाटे ,चेतन कांबळे ,कुशाल घागरगुंदे,दीपक तंबाखे , उमेश सातपुते ,अनूप कांबळे , साईनाथ लोखंडे ,पूनम ढोके, रवि आमटे ,मंगेश नगराळे , सुशांत पाटिल , राहुल कांबळे , सोनू घागरगुंडे, शुभम आमटे,विक्की देठे , अमित सहारे , रोहित काळे ,पियांशू कोवले,संविधान अवताडे,आकाश साड़वे , सचिन पाझारे,, सोनू भगत,शरद बोरकर,भारत साळवे,जय नगराळे,स्मिथ आमटे,लीहित्कर भाऊ,अमर सोदरी, संदीप वसेकर,दिव्यांग बंधवाचे अध्यक्ष बंडू जी चांदेकर,बौद्ध समशान भूमी अध्यक्ष धीरजजी पाटील,माझी ग्रामपंचायत सदस्य पवनजी आगदरी व इतर उपस्थित होते.