नागपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सचिवपदी युवराज मेश्राम यांची नियुक्ती.

53

नागपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सचिवपदी युवराज मेश्राम यांची नियुक्ती.

Appointment of Yuvraj Meshram as Secretary, Nagpur District NCP.
Appointment of Yuvraj Meshram as Secretary, Nagpur District NCP.

✒युवराज मेश्राम नागपूर जिल्हा प्रतिनिधी ✒

कळमेश्वर:- तालुक्यातील अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सावळी खुर्द येथील अनेक दिवसापासून सामाजिक कार्यात आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते युवराज मेश्राम यांची नागपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबा गुजर व राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र सचिव अविनाश भाऊ गोतमारे यांच्या उपस्थितीत नागपूर येथील पक्ष कार्यालयामध्ये ईश्‍वर बाळबुधे यांच्या माध्यमातून जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद चंद्रजी पवार अजितदादा पवार जयंत पाटील यांचे विचार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये राष्ट्रवादीची घड्याळ प्रत्येक घराघरात पोचवण्याचे काम करण्याचे करण्याचे विचार युवराज मेश्राम यांनी मांडले. या निवडीबद्दल त्यांनी अविनाश भाऊ गोतमारे, ईश्वरी वाडबुदे, खर्डे ताई, भुजंग मो जनकर, राहुल अंजनकर, बबन भाऊ वानखेडे, खुशाल मंडलिक, चंद्रशेखर श्रीखंडे, चंद्रकांत श्रीखंडे, मायाताई गणोरकर, श्रीराम भिवगडे, प्रीतम मराठवाडा, संदीप मोहोळ, जीवन बागडे, मुरलिधर बारही, प्रीतम कुकडे व असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी युवराज मेश्राम यांचे अभिनंदन केले आहे