भारतीय जनता पार्टीची अधिवेशनापूर्वी रणनीती ठरविण्यासाठी बैठक.

51

भारतीय जनता पार्टीची अधिवेशनापूर्वी रणनीती ठरविण्यासाठी बैठक.

 Bharatiya Janata Party meeting before the convention to decide the strategy.

प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी

मुंबई:- आज दिनांक 28 फेब्रुवारीला मुंबई येथे गरवारे क्लब मध्ये भारतीय जनता पार्टीची अधिवेशनापूर्वी ची बैठक पूर्ण झाली, त्यात भारतीय जनता पार्टीचे नेते तसेच विधान परिषद व विधानसभेतील दोन्ही सभागृहाचे निवडणूक आमदार नेते उपस्थित होते ,त्यात विरोधी पक्षनेता श्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, चंद्रकांत दादा पाटील, सुधिर मुनगंटीवार, आशिष शेलार,राधाकृष्ण विखे पाटील, महादेव जानकर, समीरभाऊ कुणावार, संभाजी पाटील निलंगेकर, निलेश राणे, सदाभाऊ खोत, विनायक मेटे, अविनाश महातेकर, भाई गिरकर, गिरीश महाजन, प्रसाद लाड, अशोक उईके आणि तसेच इतर सदस्यांनी उपस्थिती लावली. या बैठकीत उद्यापासून होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रणनीती ठरविण्यात आली व त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली.