चंद्रपूरचे आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांची इको-प्रोच्या अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाला भेट दिली.

56

चंद्रपूरचे आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांची इको-प्रोच्या अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाला भेट दिली.

आंदोलनकर्त्यांना घेवुन थेट कलेक्टर ऑफिस मध्ये जाऊन जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा.

Chandrapur MLA Kishorbhau Jorgewar visited Eco-Pro's food abstinence satyagraha movement.
Chandrapur MLA Kishorbhau Jorgewar visited Eco-Pro’s food abstinence satyagraha movement.

मनोज खोब्रागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी✒

चंद्रपूर : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,ऐतीहासीक रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी सुरु असलेल्या इको- प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाला भेट दिली. प्रसंगी आंदोलकर्त्याशी चर्चा करुन त्यांच्या मागण्यांबाबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याशी दूरध्वनी वरुन चर्चा सुद्धा केली. सोबतच काही उपोषण काऱ्यांना सोबत घेऊन मा. जिल्हाधिकारी यांनी भेट घेऊन चर्चा देखील केली,रामाळा तलाव चंद्रपूरच्या नैसर्गीक सौदर्यात भर घालण्याचे काम करत असून अशा वास्तुंचे जतन होणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन  आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांनी यावेळी दिली.