राष्ट्रीय विज्ञान दिवस

55

राष्ट्रीय विज्ञान दिवस

National Science Day
National Science Day

प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी

अफाट विश्व निर्माण करण्याची शक्ती एका स्त्रीत असली तरी “तिची मासिक पाळी कशी अपवित्र आहे हे सांगणाऱ्या आणि तिच्या मासिक पाळीच्या पाच दिवसात तिला वेगळेपणा देणाऱ्या.

पुरुषांना मध्ये XY chromosome pair तर स्त्रियांमध्ये XX chromosome pair असते. त्यामुळे मुलगी होणार की मुलगा हे पूर्णपणे पुरुषांमधील शुक्रजंतू (Spermatozoa) यावर अवलंबून असतं, स्त्रीबीजावर ( Female Gamete ) नव्हे. तरी सुध्दा घरात मुलगी जन्माला आली म्हणून स्त्रीलाच दोष देणाऱ्या.

आध्यात्माचा नावाखाली नरबळी, अर्भकबळी देऊन नीच्च दर्जाचे कर्मकांड करणाऱ्या समाजातील स्वतःला सुशिक्षित समजणाऱ्या निच्च विचारांच्या व अपंग मानसिकतेच्या घटकांना सुध्दा राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा.!!