एक हात मदतीचा” या उद्देशाने अपंग व्यक्तींना जिवनावश्यक साहित्यांचे वाटप जि प प्राथमिक शाळा डोंगरगांव येथे पालक सभेत शाळा व्यवस्थापन समिती स्थापन रो ह यो कामावरील मजूरांनी घेतला नास्ता चहा चा आस्वाद

53

एक हात मदतीचा” या उद्देशाने अपंग व्यक्तींना जिवनावश्यक साहित्यांचे वाटप

जि प प्राथमिक शाळा डोंगरगांव येथे पालक सभेत शाळा व्यवस्थापन समिती स्थापन

रो ह यो कामावरील मजूरांनी घेतला नास्ता चहा चा आस्वाद

एक हात मदतीचा" या उद्देशाने अपंग व्यक्तींना जिवनावश्यक साहित्यांचे वाटप जि प प्राथमिक शाळा डोंगरगांव येथे पालक सभेत शाळा व्यवस्थापन समिती स्थापन रो ह यो कामावरील मजूरांनी घेतला नास्ता चहा चा आस्वाद

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी:- तालुक्यातील डोंगरगांव येथे ग्राम पंचायत चा एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला ग्राम पंचायत सदस्य सरपंच उपसरपंच यांच्या लक्षात गावातील काही गरजू व अपंग व्यक्ती ज्यानी काम मेहनत करून काही कमवू शकत नाही ज्यांना एक टाईमचे बरोबर जेवन पण मीळत नाही त्या अशा गरजू व्यक्तींना आज ग्राम पंचायत डोंगरगांव च्या माध्यमातून गरजूंना रोजच्या आहारात लागणारी जिवनावश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले
तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत डोंगरगांव येथील पांदन रस्ता चे काम सूरू आहे त्या कामावरती एकूण 110 मजूर काम आहेत त्यांना दुपारचा नास्ता व चहा चा आस्वाद देण्यात आला व मजूरांचा आनंद द्विगुणित करण्यात आला
ईकडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगांव येथे आज दि 28-रोज सोमवारला पालक सभा घेण्यात आली या पालक सभेत नवीन शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली यात ..कवडु लोहट अध्यक्ष .. रूपाली वाढ ई उपाध्यक्ष ..तर कश्याप्रकारे एकूण 11 सदस्यांची निवड करण्यात आली