घोडाझरी अभयारण्यात आपसी झुंजीत वाघाचे मृत्यू
*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*
नागभिड-ब्रम्हपुरी वनविभाग अंतर्गत, नागभिड वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या घोडाझरी अभयारण्यात आज सकाळी एक वयस्कर वाघ मृतावस्थेत आढळला.
वाघाच्या शरिरावरील जख्मा पाहता दोन वाघाच्या झुंजीत या वाघाचे मृत्यू झाले असावे असे प्राथमिक अंदाज आहे. मृत वाघ हा याच परिसरात वावरनारा असल्याचे कळले आहे.
घोडाझरी अभयारण्यातील बप्पर क्षेत्रात, हुमा बिटात ही घटना घडली आहे. संबंधित मृत वाघाचे शवविच्छेदन हे घटनास्थळी करन्यात येत असुन, घटनास्थळी जाळण्यात येनार आहे.