किराणा व्यापाराचा खून ,अज्ञान मारेकरी फरार.

81

किराणा व्यापाराचा खून ,अज्ञान मारेकरी फरार.

 

त्रिशा राऊत क्राइम रिपोर्टर नागपुर
मो 9096817953

उमरेड:- .आत्ताची सर्वात मोठी आणि खळबळ जनक बातमी पुढे येत आहे. उमरेड परिसरातून उमरेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मांडवा गावात एका चाळीस वर्षीय किराणा व्यापाराचा अज्ञात मारेकराने खून केलाय आणि मारेकरी फरार झालेला आहे या मृत व्यक्तीचे नाव भगवान देवसुत असून खून करण्यापेक्षा कारण अद्याप करू शकलेले नाही याबाबतचा पुढील तपास उमरेड पोलीस करीत आहेत.