जलशक्ती अभियान प्रशिक्षण
जलशक्ती अभियान प्रशिक्षण

हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथे जलशक्ती अभियान प्रशिक्षण.

जलशक्ती अभियान प्रशिक्षण

✒प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी✒
हिंगणघाट,दि 28 मार्च :- हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथे वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद व नेहरू युवा केंद्र वर्धा युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय भारत सरकार सलगणित युवा प्रेरणा विद्यार्थी सेवा संस्था च्या संयुक्त विद्यमाने हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथे जलशक्ती अभियान प्रशिक्षण घेण्यात आला. यामध्ये त्यावेळी युवा प्रेरणा विद्यार्थी सेवा संस्थाचे अध्यक्ष राहुल दुरतकर यांच्या मागदर्शनात स्वछता अभियान पथनाट्ये, नूत्य कला, विविध स्पर्धात्मक खेळ घेण्यात आले, वाद विवाद स्पर्धा त्यासोबत च विद्यार्थ्यांनि रॅली काढून मंदिराच्या परिसरात विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत, मिशन स्वछता करून पाणी वाचवा या विषयावर आपली कला सादर केली. पथनाट्ये कला व स्वछ भारत सुंदर भारत घोषणा दिल्या. यावेळी वीर भगतसिंग यांची टीम येऊन कार्यक्रमाला शोभा वाढवली, नेहरू युवा केंद्राचे तालुका स्वयेंसेवक सचिन महाजन यांनी हा कार्यक्रम पार पाडला, कार्यक्रमाचे अध्यक्ष निलेश महाजन, काशीस कोसुरकर, पाडला, राणी बावणे , कोमल साटोने ,मीनाक्षी खेतकर, श्रुती कोसुरकर, कौशल्य कोसुरकर, स्नेहा साटोने, सोनल नखाते, तृप्ती भोगाडे, पायल तपासे, वैष्णवी कुंभलकर, अमित गाढवे, निलेश महाजन, तुषार कोसुरकर, अक्षय तपासे, काशीस कोसुरकर ग्रुप जोडी, कोमल साटोने, प्रेरणा थुल आहे इत्यादी विद्यार्थीनि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here