नागपूरात 25 वर्षीय महिला डॉक्टरवर वरिष्ठ डॉक्टराने केला अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न.

✒युवराज मेश्राम, नागपुर जिल्हा प्रतिनिधि✒
नागपूर,दि.28 एप्रिल:- नागपूर मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यामूळे आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ माजली आहे. नागपुर येथील वरिष्ठ डॉक्टरने आपल्या सहकारी महिला डॉक्टरावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. 25 वर्षीय डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी वरिष्ठ डॉक्टरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.

उपराजधानी मध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना वायरसचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे सर्व डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी दिवस रात्र आपली आरोग्य सेवा देत आहे. नागपूर येथील मानकापूर परिसरात असलेल्या कोव्हिड हॉस्पिटलमध्ये ही धक्कादायक घटना घडली असल्याने, खळबळ उडाली आहे. सिनीअर डॉक्टरने 25 वर्षीय महिला डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. चेंजिंग रुममध्ये बोलवून त्यांनी डॉक्टरशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला जात आहे.

आरोपी डॉक्टरला पोलिसांनी केल अटक.
पीडित महिला डॉक्टरांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर डॉक्टर नंदू रहांगडाले यांच्यावर मानकापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी डॉक्टरला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. डॉक्टरी पेशाला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here