कोरोना काळात जनतेच्या कठीन समयी हिंगणघाटातील नेते निवेदनात मस्त.
कोरोना काळात जनतेच्या कठीन समयी हिंगणघाटातील नेते निवेदनात मस्त.

कोरोना काळात जनतेच्या कठीन समयी हिंगणघाटातील नेते निवेदनात मस्त.
जनतेला पप्पु बनविण्याचा फंडा

कोरोना काळात जनतेच्या कठीन समयी हिंगणघाटातील नेते निवेदनात मस्त.
कोरोना काळात जनतेच्या कठीन समयी हिंगणघाटातील नेते निवेदनात मस्त.

मुकेश चौधरी ✒
विदर्भ ब्युरो चीप प्रतीनिधी
हिंगणघाट:- शहरात सध्या कोरोना काळात प्रत्येक राजकीय नेता कडून कोराना काळात प्रसिध्दी साठी धावपळ सुरु आहे. प्रत्येक दिलेल्या निवेदना त्यांना किती येश मिळाले हे विचारणी हिम्मत जनता केव्हा करणार ? सध्या च्या काळात आरोग्य यंत्रणा परीपुर्ण कोलमडली आहे शासकीय रुग्णालयात वार्ड बाय,आणि परीचारीकेची कमी आहे जे कोरोना काळात रुग्णालयाचू महत्त्वपुर्ण अंग जे डाॅक्टराच्या खांदेयाला खांदा लाऊन काम करतात.

बॅनर पोस्टर वरुन एकदम शहरातील नेते निवेदना वरती आले आहे आता छुटभैये नेते सुध्दा आम्हि पण कुणाशी कमी नाहीआहे त्यांनी सुध्दा निवेदना साठी आपली कमर कसली आहे. पण जनतेचा तारणहार खंरच हे नेते आहे का? हि विचारणारी जनता शहरात उरली नाही खंरच जनतेची मायबाप आहे तर उपजिल्हा रुण्यालयात यांनी काही तासाची सेवा आपल्या कार्यकत्यासह देण्याची हिम्मत करावी जनतेला हिम्मत देण्याच काम ही जर याच्या कडून झाल तर पुण्य मिळेल ति सुध्दा हिम्मत शुन्य आहे. तेव्हा शहराती जनतेला पप्पु बनविण्यात हे नेते आपला वेळ खर्च करीत आहे. कधी मायेने कुठल्या परीवाराला आस्थेने विचारले आपण होम कोरन्टाईन आहा, आपल्या काही हंव का, औषध पाणि, औषधाला पैसे आहे का नाही, तुम्हच्याकडे सगळी कोरोनाची औषधी जवळ पास हजाराच्या घरात होते. लाॅकडाऊन काळात गंरीबाच्या घरची चुल पेटली कि नाही, त्यांच्या सह मुलाबाळाचे पोट भरले का नाही, नेते मंडळी कुठे गेली आपली जनते बदल असलेली माया कुणी हिरावली जनतेच्या कठिन काळात तुम्हि जनतेला पप्पु बनविता कुठल हे खालच्या दर्जाच राजकारण मंडळी जरा जनतेला समजा नाही तर जनता आपल्या समजविल्या शिवाय राहाणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here