इसाफ स्माल फाइनान्सचे वतीने मास्क, सैनिटाजरचे वितरण.

48

इसाफ स्माल फाइनान्सचे वतीने मास्क, सैनिटाजरचे वितरण.

इसाफ स्माल फाइनान्सचे वतीने मास्क, सैनिटाजरचे वितरण.
इसाफ स्माल फाइनान्सचे वतीने मास्क, सैनिटाजरचे वितरण.

मुकेश चौधरी, विदर्भ ब्युरो चीफ✒
हिंगणघाट/प्रतिनिधी,दि.28:- साफ स्माल फाइनान्सचेवतीने आज दि.२८ रोजी कोरोना काळात आपली जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या पोलिस बांधवांसाठी मास्क,सैनिटाजरचे पोलिस ठाण्यात जाऊन वितरण करण्यात आले.

यावेळी पोलिस बांधवांसाठी फळे तसेच मिनरल वॉटर बाटल्यांचाही पुरवठा करण्यात आला.
इसाफ बँकेचे व्यवस्थापक प्रशांत बोरेकर, महेश देशमुख तसेच फाइनान्स कंपनीचे कर्मचारी देव बारई, रणजीत पटले, मोहन सतीबावणे इत्यादिंचे वतीने उपरोक्त साहित्य ठाणेदार संपत चव्हाण यांचे स्वाधीन करण्यात आले.