गिमाटेक्स युनियन तर्फे गिमाटेक्स वणी येथील कामगाराला आर्थिक मदत.

49

गिमाटेक्स युनियन तर्फे गिमाटेक्स वणी येथील कामगाराला आर्थिक मदत.

गिमाटेक्स युनियन तर्फे गिमाटेक्स वणी येथील कामगाराला आर्थिक मदत.
गिमाटेक्स युनियन तर्फे गिमाटेक्स वणी येथील कामगाराला आर्थिक मदत.

मुकेश चौधरी, विदर्भ ब्युरो चीफ✒
 हिंगणघाट ,दि.28 मे:- गिमाटेक्स वणी युनिट येथील कामगार गिरजाशंकर यादव यांच्या पायाला दुखापत झाली होती पण त्यांच्या पायात रियाक्शन होऊन पाय कापावा लागला त्यामुळे सदर कामगराची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे ढासळली असून ती बाजू सावरण्याची हिम्मत गिमाटेक्स युनियन कामगारांनी घेतली असून त्यांना आर्थिक मदत म्हणून सर्व कामगारांनी व संघटनेच्यावतीने ५०,००० रुपयांचा चेक आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या हस्ते आमदार कार्यालयात बैठक घेऊन चेक दिला. चेक देते वेळी उपस्थित होते संघटनेचे जनरल सेक्रेटरी पांडुरंग बालपांडे, दामोधर देशमुख, अश्विन ढाले, प्रशांत शेळके, जयंत बावणे, गणेश बरडे, दिवाकर बरबटकर, हेमंत भगत, सुनिल सुमारे, विनोद कावळे, विनोद कोल्हे, लक्षण जयपुरकर, राहुल देशमुख इत्यादी इंडियन सदस्य व कर्मचारी सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.