पीएनपी होली चाईल्ड स्कूल चां १०० टक्के निकाल प्रथा पाटील ८९.६० टक्के गुण मिळवून प्रथम

पीएनपी होली चाईल्ड स्कूल चां १०० टक्के निकाल

प्रथा पाटील ८९.६० टक्के गुण मिळवून प्रथम

पीएनपी होली चाईल्ड स्कूल चां १०० टक्के निकाल प्रथा पाटील ८९.६० टक्के गुण मिळवून प्रथम

अलिबाग तालुका प्रतिनिधी
रत्नाकर पाटील
९४२०३२५९९३

अलिबाग :- रायगड जिल्हयातील
पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमांमध्ये पीएनपी इंग्लिश मिडियम होली चाईल्ड स्कूल वेश्वी – गोंधळपाडा शाळेची विद्यार्थिनी प्रथा रत्नाकर पाटील ८९.६० टक्के गुण मिळवून प्रथम, नियती उदय पाटील ८८.२० टक्के गुण मिळवून द्वितीय तर प्रण्योती गावकर ८५ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.

पीएनपीच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा निकाल 100 टक्के लागलेला असून मराठी माध्यमांच्या बहुतांशी शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आ. जयंत पाटील, खजिनदार नृपाल पाटील, कार्यवाह चित्रलेखा पाटील, जन संपर्क अधिकारी अमोल नाईक, राजेश्री पाटील,श्रुती पाटील,मुख्याध्यापक निसर्गा चेवले ,शमिला शेठे, सदाफ शबाजकर,तृप्ती घोसाळकर,तयबा झेडे कर.प्रियंका मगर, प्रिंय का घासे,सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदींकडून अभिनंदन करण्यात आले.