क्रुषी कार्यालय अंतर्गत क्रुषी संजीवनी सप्ताह* *एक गाव एक वाण हा उपक्रम साजरा करण्यात आला.* *21 जून ते 1 जूलै या दरम्यान क्रुषी संजीवनी सप्ताहनीमीत्याने शेतीशाळा तसेच विविध उपक्रम राबविले जाणार*

49

*क्रुषी कार्यालय अंतर्गत क्रुषी संजीवनी सप्ताह*

*एक गाव एक वाण हा उपक्रम साजरा करण्यात आला.*

*21 जून ते 1 जूलै या दरम्यान क्रुषी संजीवनी सप्ताहनीमीत्याने शेतीशाळा तसेच विविध उपक्रम राबविले जाणार*

क्रुषी कार्यालय अंतर्गत क्रुषी संजीवनी सप्ताह* *एक गाव एक वाण हा उपक्रम साजरा करण्यात आला.* *21 जून ते 1 जूलै या दरम्यान क्रुषी संजीवनी सप्ताहनीमीत्याने शेतीशाळा तसेच विविध उपक्रम राबविले जाणार*
क्रुषी कार्यालय अंतर्गत क्रुषी संजीवनी सप्ताह*
*एक गाव एक वाण हा उपक्रम साजरा करण्यात आला.*
*21 जून ते 1 जूलै या दरम्यान क्रुषी संजीवनी सप्ताहनीमीत्याने शेतीशाळा तसेच विविध उपक्रम राबविले जाणार*

राजेन्द्र झाडे
गोंडपीपरी प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज

गोंडपीपरी :-गोंडपीपरी तालूक्यात क्रुषी कार्यालय अंतर्गत क्रुषी संजीवनी सप्ताह विविध उपक्रमाच्या माध्यमातून एक गाव एक वाण हा उपक्रम साजरा करण्यात आला.

तालुक्यातील डोंगरगांव येथे विभागाच्या वतीने वीवीध कार्यक्रम घेण्यात आले 21 जून ते 1 जूलै या दरम्यान क्रुषी संजीवनी सप्ताहनीमीत्याने शेतीशाळा तसेच विविध उपक्रम राबविले गेले ..महा काॅट कापूस पीक अंतर्गत गोंडपीपरी तालूक्यातील डोंगरगांव या गावात
…एक गाव एक वाण…हा कार्यक्रम क्रूषी विभागाच्या वतीने राबविण्यात आला यावेळी खतांचे व तणनाशके यांचे व्यवस्थापन सोबतच खताच्या मात्रा कशा पद्धतीने द्यावीत किड व कीटकनाशके मित्र किडी व मित्रीकीडीचे महत्त्व त्याचे जतन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले ..दशपर्णीअर्क .. निंबोळी अर्क कशा पद्धतीने तयार करावे यासंबंधी सविस्तर माहिती देण्यात आली

शेतकरी बांधवांना हे संपूर्ण अर्क घरी तयार करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले…,अर्झेला युनीट कसे तयार करावे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले ……

या कार्यक्रमात करणारे .क्रुषी सहायक चौधरी माॅडम … गावातील प्रतीष्टीत नागरिक सौ मंगला साजन झाडे …क्रुषी मीत्र देवराव शेडमाके …..आदी गावकरी उपस्थित होते