आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा चोवीस तास सुरू ठेवावी, जिल्हाधिकारी प्रशासन सज्ज असल्याचा दावा.

50

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा चोवीस तास सुरू ठेवावी, जिल्हाधिकारी प्रशासन सज्ज असल्याचा दावा.

 

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा चोवीस तास सुरू ठेवावी, जिल्हाधिकारी प्रशासन सज्ज असल्याचा दावा.
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा चोवीस तास सुरू ठेवावी, जिल्हाधिकारी प्रशासन सज्ज असल्याचा दावा.

✒️युवराज मेश्राम✒️
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
नागपुर,दि.28 जुलै:- पश्चिम महाराष्ट्रातील पूर परिस्थिती लक्षात घेता नागपूर जिल्ह्यामधील नदी-नाले धरणे तसेच तलाव याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याची गरज गेल्या वर्षी या वर्षी ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे परिस्थिती उद्भवली होती यामुळे पशुधन शेती व मोठ्या प्रमाणावर वित्त आणि झाले होते या वर्षी तशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी तालुकास्तरावरील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा 24 तास सुरू ठेवावी असे निर्देश जिल्हाधिकारी विमला आर यांनी दिले आहेत.

आपत्ती व्यवस्थापन विभागाने अंतर राज्य संपर्क व समन्वय देखील वाढविला गेला पाहिजे व परिस्थिती बचाव करण्यासाठी लागणारी साधन सामग्री ही जिल्हा प्रशासनाकडे आहे राज्य सरकारकडून नुकत्याच 10 रबर रबर बोटी पुरविण्यात आले आहे.

जिल्ह्यातील 381 पूरप्रवण गावात निवारा गृहे नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यामागे मार्ग आधी बाबीही तपासून घेण्यात आले आहेत पुरात पाण्याखाली जाणारे रस्ते व पुलाची सार्वजनिक बांधकाम विभागाने पाहणी केली असून या ठिकाणी सूचना फलक लावण्यात आले आहे तालुकानिहाय हेलिपॅड भरण्यासाठी लागणाऱ्या जागांची पाहणी करण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली तोतलाडोह च्या 60 याकडे विशेष लक्ष मध्यप्रदेशातील चौराई धरणातील पाण्याचा विसर्ग केल्यास ते पाणी तोतलाडोह धरणात येण्यास साधारण 24 दिवस लागतात तोतलाडोह धरणातून नवेगाव खैरी प्रकल्पात पाणी येण्यास 304 नवेगाव खैरी तून चे नवे जायकवाडी प्रकल्पात पाणी येण्या तीन ते चार तास नवेगाव खैरी तून पेज व कनान येथील बिना संगम मला येण्याची पाच ते सहा तासाचा वेळ लागतो मध्यप्रदेशातील पाऊस व त्यातून गेल्या वर्षी उद्भवल्या पूर परिस्थिती बघता यावर्षी तोतलाडोह ते गोसीखुर्द पाण्याचा प्रवाह वर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले