सांगलीत महापुरामुळे मगरी आल्या गावात. गावात दहशत.
सांगलीत महापुरामुळे मगरी आल्या गावात. गावात दहशत.

सांगलीत महापुरामुळे मगरी आल्या गावात. गावात दहशत.

सांगलीत महापुरामुळे मगरी आल्या गावात. गावात दहशत.
सांगलीत महापुरामुळे मगरी आल्या गावात. गावात दहशत.

संजय कांबळे✒
सांगली जिल्हा प्रतिनिधी

सांगली,दि.27 जुलै:- महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस येऊन महापुराची परस्थिती निर्माण झाली आहे. अनेक लोकाची प्राण हानी आणि वीटहानी झाली आहे. अनेक परीवार आज उघडयावर आले आहे. त्यात आता महापुरामुळे नदी नाल्यातील सर्पटणारे हिंसक प्राणी पण बाहेर त्यामुळे मोठ्या प्रमाणात भीतिच वातावरण निर्माण झाल आहे.

सांगली येथे पुराच्या पाण्याबरोबर बचाव होईल या ऊद्देशाने मगरी विसावत आहेत. सांगलीत पुराचे पाणी ओसरल्यानंतर एका मगरीने तर चक्क घराच्या छतावर आपलं वास्तव्य केले आहे.

कृष्णा नदीला पुन्हा एकदा महापुराचा फटका बसला आहे. तर कृष्णा आणि वारणा नदी पात्रात मगर चे मोठ्या प्रमाणात वास्तव आहे. या महापुराने मगरी बाहेर पडल्या आहेत. अनेक नागरी वस्तीत मगरी आढळून येत आहेत. जेथे पाण्यापासून बचाव होईल त्या ठिकाणी मगरी विसावत आहेत. सांगलीत पुराचे पाणी ओसरल्यानंतर एका मगरीने तर चक्क घराच्या छतावर आपलं वास्तव्य केले आहे. या मगरीचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here