शिवसेना तालुका नागभिड च्या वतीने मा, माझी, मुख्यमंत्री उध्यवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमीॅत्याने विविध कार्यक्रम
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731
नागभिड — मान.पक्षप्रमुख माझी मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नागभि ड शिवसेना तालुक्याच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले. कार्यक्रमास् भोजराज भाऊ ज्ञान बोन वार शिवसेना तालुका प्रमुख, अरुण भाऊ खापर्डे प्रभारी शहर प्रमुख, नंदू खापर्डे उपशहर प्रमुख, प्रमोद भाऊ राऊत उप विभाग प्रमुख, परवेज सबरी उप विभाग प्रमुख, प्रकाश नान्हे बूथ प्रमुख, नितेश पचारे शाखा प्रमुख, किशोर दोडके बूथ प्रमुख प्रतीक रामटेके ,अजय मेश्राम, अनिल पाचारे, मुरलीधर अमृतकर, बहुसंख्येनी शिवसैनिक उपस्थित होते.