खैरा ठाणा बस सेवा सुरु न झाल्यास मोर्चा काढून रास्ता रोको अंदोलना चा ईशारा चणरे विभागा करुन

खैरा ठाणा बस सेवा सुरु न झाल्यास मोर्चा काढून रास्ता रोको अंदोलना चा ईशारा चणरे विभागा करुन

खैरा ठाणा बस सेवा सुरु न झाल्यास मोर्चा काढून रास्ता रोको अंदोलना चा ईशारा चणरे विभागा करुन

शहानवाज मुकादम
रोहा तालुका प्रतिनिधी
मो. 7972420502

रोहा: खैरा ठाणा ही बस सेवा गेले 1984 पासुन सुरुआसुन पहाटे 5:30वा सुटत आसुन संध्याकाळी 7:वा पर्यंत ठाणे खैरा आशी बस सुरलीत सुरु होती,सदर बस ने शाळ कडी मुळे एमआयडिसी कंपनीतील कामगार विविध क्षेत्रातील नोकर वर्ग पेन पनवेळ ठाणे व सुट्टीत येणारे मुंबईकर या बस ने प्रवास करत आसत, सदर ची बस सेवा रोहा आगारा करुन बंद करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होत असेलेने चणेरे विभागात नाराजी आसु सदर ची खैरा ठाणा बस सेवा सुरु न झाल्यास रोहा बस आगारावर मोरच्या काढण्या चा इशाराच माझी अध्यक्ष कुणबी-समाजन्नोती संघ चणेरे विभाग श्री अशोक सानप यांनी दिला तर श्री सुहास राणे यांनी खैरा ठाणा बस सुरु न झाल्यास चणेरे येथे रास्ता रोको आंदोलनच करण्या चा इशारा दिला आहे,
तरी परिवहन मंत्री व मंडळा ने दखल घेणेस ग्रा पंचायत चणेरे चे सरपंच श्री प्रसन्ना सिनकर,ग्रा पंचायत खैरे खुर्द च्या सरपंच श्रीम प्रमिला कोंडे,उप सरपंच श्री दत्ता पौले,श्री आब्बास मुकादम साहेब( सेवानिवृत्त अधिकारी)काशिनाथ भोईर,आकबर उ धनसे,संतोष देवळे,संतोष चिपळूणकर,जलील धनसे,नवशाद पठाण,गुलाम हुसेन मुकादम,असलम पित्तु,जुबैर धनसे,जहुर खोत,अजीम धनसे,शहाबुद्दीन धनसे,संतोष साळुंखे,प्रभाकर इंदुलकर,हेमंत बिरवाडकर,एजाज धनसे,रवींद्र आयरे,हामीद नगोठकर, बशीर धनसे,महेंद्र चिपळूणकर,शब्बीर धनसे,अ.शकुर काजी,शहानवाज काजी,साजीद मुकादम,ईफ्तिखार धनसे, हे ग्रामस्थ खैरा ठाणा बस सुरु करने ची मागणी करीत आहेत.