कांग्रेस कमेटीच्यातर्फे सत्याग्रह आंदोलन कांग्रेस जिल्हाध्यक्ष तथा आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वात बाशिम येथे आंदोलन करण्यात आले.

कांग्रेस कमेटीच्यातर्फे सत्याग्रह आंदोलन

कांग्रेस जिल्हाध्यक्ष तथा आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वात बाशिम येथे आंदोलन करण्यात आले.

कांग्रेस कमेटीच्यातर्फे सत्याग्रह आंदोलन कांग्रेस जिल्हाध्यक्ष तथा आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वात बाशिम येथे आंदोलन करण्यात आले.

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548🪀

वाशीम : – प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती कार्यालयाच्या वतीने जारी केलेल्या माहितीनुसार आंबेडकर चौक वाशिम येथे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रदेश सरचिटनीस ड दिलीपराव सरनाईक, प्रदेश सचिव दिलीपराव भोजराज, ज्येष्ठ नेते नामदेव मामा मापारी, यांची प्रमुख उपस्थिती होती. तर जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. श्याम भाऊ गाभणे, जिल्हा परिषद सदस्य चक्रधर गोटे, किसनराव मस्के, राजाभाऊ नाही असा प्रश्न लोक प्रतिनिधिना पडला आहे. याचेच ताजे उदाहरण राष्ट्रीय काँग्रेस पार्टी च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना एऊने नोटीस बजावली होती. व त्यांना चौकशी साठी हजर राहण्यास सांगितले होते. त्यामुळे (महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस यांच्या आदेशा नुसार वाशिम जिल्हा कांग्रेस कमेटीच्या वतीने एक च्या निषेधात काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष तथा आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वात डॉ. बाबासाहेब चौधरी, दिलीपराव देशमुख, नंदाताई गणोदे, राजु वानखेडे, महादेव सोळंके, दिलीप मोहनावाले, सलीम जहागीरदार, इफ्तेखार पटेल, माधवराव सोळंके, प्रकाशराव वायभासे, जगदीशपुर बळी, अमोल पाटील, प्रकाश राठोड, राजीक भाई, संदेश भाई, सोनुबाबा सरनाईक, शरद मोरे, नारायण बाजड, राजु दहात्रे, मधुकर काळे, बाळासाहेब वाघ, संतोष जाधव, आदी बहसंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.✍