13 वर्षाच्या अल्पवयीन भावाला पॉर्न व्हिडीओ दाखवत बहिणीने बनवले शारिरीक संबंध, मग झालं असं काही सर्व हादळले.

✒आसिफ तय्यब शेख✒
मुंबई प्रतिनिधी मिडिया वार्ता न्यूज
📲 9324470108
मुंबई :- मुंबईमधुन एक संतापजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. बहिण भावाच्या पवित्र नात्याला कलंकित करणा-या घटनेमुळे संपूर्ण मुंबई हादरुन गेली आहे. एका अल्पवयीन 16 वर्षाच्या बहिणीने आपल्या 13 वर्षाच्या भावाला अश्लील पोर्ण व्हिडीओ दाखवून त्याला लैंगिक शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले. ज्यावेळी ती अल्पवयीन मुलगी पाच महिन्याची गरोदर राहिली त्यावेळी हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. सध्या या मुलीवर मुंबई येथील एका रुग्णालयात उपचार सुरु असून या घटनेचा तपास मुंबई पोलीस करीत आहेत. ही घटना मुंबईतील कुरार पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
पोलिसांन कडुन प्राप्त माहितीनुसार, एका मुलीला अश्लील पोर्ण व्हिडीओ बघण्याचे व्यसन जडले होते. ती आपल्या लहान भावासोबत कॉटखाली झोपायची. या दरम्यान ती आपल्या मोबाईवर भावाला अश्लील पोर्ण व्हिडीओ दाखवत होती. त्यानंतर तीने भावावर जबरदस्तीने दबाव टाकून त्याला लैंगिक शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पडले. मागील अनेक दिवसांपासून हा संतापजनक प्रकार सुरु होता. यातूनच ही मुलगी 5 महिन्याची गरोदर राहिली. मुलगी गरोदर राहिल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.
या प्रकरणात मुलीच्या अल्पवयीन भावाकडे चौकशी सरु असून त्याने बहिणीच्या जबाबत तथ्य असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. पीडित भावाने पोलिसांना सांगितले की, जेव्हा तो लैंगिक संबंध ठेवण्यास नकार देत होता. तेव्हा त्याची बहिण त्याला मारहाण करायची आणि घटनेची वाच्यता करण्याची धमकी देत होती. त्यामुळे बहिणीच्या धमकीला घाबरून तो बहिणीसोबत अश्लील कृत्य करण्यास तयार व्हायचा. पोलिसांनी दोघांचे जबाब नोंदवून घेतले असून याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आला आहे. पीडित लहान भावाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.तर मुलीवर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस सध्या आई वडिलांची डीएनए चाचणी करत आहे. डीएनएचा रिपोर्ट आल्यानंतर अधिक माहिती मिळू शकेल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
पुढील तपास कुरार पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करीत आहेत.