गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान तर्फे म्हसळा येथे सार्वजनिक दहीहंडी उत्सव २०२४ उत्साहात साजरा..

गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान तर्फे म्हसळा येथे सार्वजनिक दहीहंडी उत्सव २०२४ उत्साहात साजरा..

गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान तर्फे म्हसळा येथे सार्वजनिक दहीहंडी उत्सव २०२४ उत्साहात साजरा..

✍️संतोष उध्दरकर.✍️म्हसळा तालुका प्रतिनिधी ७८७५८७१७७१📞

३५१ शक प्रारंभ होत असल्याने प्रतिष्ठान तर्फे शिवराज्यभिषेकवरील उपक्रम राबविले जाणार… अध्यक्ष सचिन करडे.

म्हसळा:- गणेश पेठ गोविंदा पथक, कुंभार समाज गोविंदा पथक, श्रीराम पेठकर समाज गोविंदा पथक, मारवाडी-राजस्थानी समाज गोविंदा पथक, आदिवासी समाज गोविंदा पथक यांनी गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानच्या सार्वजनिक दहीहंडी उत्सवात सहभाग घेतला..

विशेष म्हणजे यंदा शिवराज्याभिषेक दिनाला ३५१ शक प्रारंभ होत असून त्यानिमित्ताने गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान तर्फे तालुकास्तरीय शिवराज्याभिषेकावरील उपक्रम राबविले जाणार असल्याचे संस्थापक – अध्यक्ष श्री सचिन करडे यांनी सार्वजनिक दहीहंडी उत्सवात सांगितले.

हा उत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष श्री सचिन करडे, कौस्तुभ करडे, शुभम करडे, विशाल सायकर, राजेश करडे, स्वानंद बोरकर, शैलेश करडे, प्रसन्ना निजामपूरकर, निहार बनकर, सोहम करडे, आयूष करडे, युवराज करडे मयुरेश करडे, श्रेया करडे, श्लोक करडे, संतोष कुडेकर यांनी मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here