*गोंडपीपरी तालुक्यातील उंदीरगाव येथे हाडपोक्या गणपती उत्सव निमित्ताने काढली अप्रतिम रांगोळी*
*सर्वांचेच लक्ष वेधून घेणारी रांगोळी*

*सर्वांचेच लक्ष वेधून घेणारी रांगोळी*
राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपीपरी :- तालुक्यातील उंदीरगाव हे गाव डोंगरगांव येथील गट ग्राम पंचायत मध्ये समाविष्ट आहे
या गट ग्राम पंचायत मध्ये एक गाव एक गणपती असा उपक्रम पहिल्यांदाच उंदीरगाव येथे हाडपोक्या गणपती च्या निमित्ताने घेतला आहे ..या हाडपोक्या गणपती उत्सव निमित्ताने .. माधुरी संदीप नेवारे …वय २५ .. शिक्षण १२ वी हिने एक आगळी वेगळी रांगोळी काढून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे ..
हि मुलगी उंदीरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मध्ये कुठलाही कार्यक्रम असला ..जसे सांस्कृतिक कार्यक्रम व इतर सर्व कार्यक्रम च्या माध्यमातून प्रसिद्ध आहे त्यात ही रांगोळी .. म्हणजे पिवळ्या हुन सोनं ..केलं आहे
त्या वेळेस त्या ठिकाणी धनश्री नेवारे ..रिना नेवारे ..पायल नेवारे ..तामदेव ठाकूर .. कैलास नेवारे ..आदीची उपस्थितीथी होती