मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे हिंगणा तहसील कार्यालयावर निदर्शने!

56

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे हिंगणा तहसील कार्यालयावर निदर्शने!

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे हिंगणा तहसील कार्यालयावर निदर्शने!
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे हिंगणा तहसील कार्यालयावर निदर्शने!

हिंगणा तालुका जिल्हा नागपूर
देवेंद्र सिरसाट
9822917104
दिनांक २७/९/२०२१ रोजी संयुक्त किसान मोर्चाच्या भारत बंदला पाठिंबा दर्शविण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने हिंगणा तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे
हिंगणा तालुक्याचे कार्यकर्ते अशोक आतराम यांच्या नेतृत्वात आणि आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाचे जिल्हा संयोजक अमोल धुर्वे आणि समस्त कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हिंगणा तालुक्यातील प्रमुख मागण्या घेऊन निदर्शने करण्यात आले
मागण्या खालील प्रमाणे
१)कान्होलीबारा तलावाचा गाळ साफ करा
२)हिंगणा तालुक्यात ओला दुष्काळ तातडीने जाहीर करून नुकसान भरपाईची तरतूद करा
३)हिंगणा ते कान्होलीबारा रस्ता कायमस्वरूपी दुरूस्ती करा
४)तिन्ही शेतकरी काळे कायदे रद्द करा
५)शेती वाचवा शेतकरी वाचवा देश वाचवा
या मागण्यांचे निवेदन तहसीलदार हिंगणा यांना देण्यात आले
हरीभाऊ माहूरे, ब्रम्हा परतेकी, शंकर परतेकी, नामदेव कोवे, रमेश कोवे,भिमा परतेकी, बाळकृष्ण उईके, चरण पंधराम, रूपचंद कोरसे, चंद्रभान उईके, अनिल लटारे, गोपीदास उईके