गणेश विसर्जन मिरवणुकीचे आ. जोरगेवार यांच्या हस्ते स्वागत

68
गणेश विसर्जन मिरवणुकीचे आ. जोरगेवार यांच्या हस्ते स्वागत

गणेश विसर्जन मिरवणुकीचे आ. जोरगेवार यांच्या हस्ते स्वागत

गणेश विसर्जन मिरवणुकीचे आ. जोरगेवार यांच्या हस्ते स्वागत

🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351

चंद्रपूर : 28 सप्टेंबर
गुरुवारी 28 सप्टेंबर रोजी शहरात गणेश विसर्जन निमित्त निघालेल्या मिरवणुकीचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने गांधी चौक येथे स्वागत मंचावरून आमदार किशोर जोरगेवार यांनी स्वागत केले. यावेळी त्यांच्या पत्नी कल्याणी किशोर जोरगेवार आणि यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती