पिंपळगाव येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यथिती सोहळा साजरा* *गुरुदेव सेवा मंडळ व सत्संग भजन मंडळाच्या वतीने गावसफाई व भजन करून गुरुदेवाला केले वंदन*

43

*पिंपळगाव येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यथिती सोहळा साजरा*

*गुरुदेव सेवा मंडळ व सत्संग भजन मंडळाच्या वतीने गावसफाई व भजन करून गुरुदेवाला केले वंदन*

पिंपळगाव येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यथिती सोहळा साजरा* *गुरुदेव सेवा मंडळ व सत्संग भजन मंडळाच्या वतीने गावसफाई व भजन करून गुरुदेवाला केले वंदन*
पिंपळगाव येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यथिती सोहळा साजरा*
*गुरुदेव सेवा मंडळ व सत्संग भजन मंडळाच्या वतीने गावसफाई व भजन करून गुरुदेवाला केले वंदन*

खुशाल सूर्यवंशी
राजुरा शहर ग्रामीण
प्रतीनीधी
8378848427

दि 25 ऑक्टोबर 2021 रोज सोमवारला पिंपळगाव येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुण्यथिती सोहळा साजरा करण्यात आला.
सत्संग भजन मंडळ आणि गुरुदेव सेवा मंडळ पिंपळगावच्या वतीने सकाळी गावसफाई मोहीम राबवण्यात आली तर भजन मंडळाच्या वतीने भजनाच्या माध्यमातून गुरुदेवाला सायंकाळी 4.58 वाजता श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या निमित्याने गावातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्रित येऊन समाजाला एक नवीन संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार घराघरात पोहचवण्याचे कार्य गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने नेहमी होत असते. त्याचेच एक जिवंत उदाहरण यनिमित्याने अनुभवायला मिळाले.

या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सत्संग भजन मंडळाचे अध्यक्ष्य महादेव गोहोकार, गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष गुलाराम वरारकर, सचिन कुळसंगे मुरलीधर जोगी, प्रवीण जोगी,अनिल जोगी,रमेश बोढाले,विजयभाऊ लोहे, खुशालराव गोहोकार गु.से.म. अध्यक्ष कोरपना तालुका,सचिन गोहोकार, सुनील थेरे,सुरज गेडाम, सुभाष मालेकर, गणेश लखमापुरे, बाळकृष्ण गेडाम,आबाजीपाटील बोबळे गु से म सचिव आणि समस्त मंडळाचे कार्यकर्ते आणि गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.