हिंगणघाट मोहता मिल कामगार झाले आक्रमक…

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
मोहता मिल कोरोणा काळात मिल मालकाने बंद केला मुळे 570 कामगार उपासी मरनाची वेळ आली असुन .. या संदर्भात मागील काही महिना पासून निवेदन.मिल कामगारांच्या मुलगा डाॅ उमेश वावरे यानच्या नेतृत्वात मोर्चे काढण्यात आला . कलेक्टर आॅफीस ला पन निवेदन देण्यात आले..
तरी पन मिल कामगार न्याय मिळाला नाही करिता आज दिनांक 28 तारीखेला मिलाच्या गेट वर मिल कामगार आक्रमक झाले असुन काही ही होनाची शकता नकारता येत नही करीता मिल प्रशासनाने याची दखल घेने गरजेचे असुन यावर लवकर तोडगा काडावा अशी चर्चा डाॅ उमेश वावरे (वैज्ञानिक) यानच्या सोबत झाली…