प्रहार संघटनेत काम करणारे धडाडीचे कार्यकर्ते शेखर भाऊ फटिंग यांनी शिवसेनेत प्रवेश*

55

*प्रहार संघटनेत काम करणारे धडाडीचे कार्यकर्ते शेखर भाऊ फटिंग यांनी शिवसेनेत प्रवेश*

प्रहार संघटनेत काम करणारे धडाडीचे कार्यकर्ते शेखर भाऊ फटिंग यांनी शिवसेनेत प्रवेश*
प्रहार संघटनेत काम करणारे धडाडीचे कार्यकर्ते शेखर भाऊ फटिंग यांनी शिवसेनेत प्रवेश*

अरुण भोले✒
नागभीड तालुका प्रतिनिधी
94033 21731

नागभीड : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,आज दिनांक 25/10/2021 ला प्रहार संघटनेत काम करणारे धडाडीचे कार्यकर्ते शेखर भाऊ फटिंग यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचा प्रवेश शिवसेना जनसंपर्क कार्यालय नागभि ड या ठिकाणी करण्यात आला. असून या वेळेस भोजराज भाऊ ज्ञान बोनवर शिवसेना तालुका प्रमुख श्रीकांत पिसे शहर प्रमुख मनोज भाऊ लडके उप तालुका प्रमुख प्रमोडभाऊ राऊत उप विभाग प्रमुख नंदू खापर्डे उप शहर प्रमुख ईश्वर नागरिक र उपशहर प्रमुख मुरली कोसारे माझी उप शहर प्रमुख मोहजन कर व शिवसैनिक उपस्थित होते. त्यांचा शिवसेना पक्षात स्वागत करण्यात आलं व पुढील वाटचाली साठी शुभेच्या देण्यात आल्या.