वर्ध्यात दारूच्या पैशावरून एकाचा खून

52

वर्ध्यात दारूच्या पैशावरून एकाचा खून

वर्ध्यात दारूच्या पैशावरून एकाचा खून
वर्ध्यात दारूच्या पैशावरून एकाचा खून

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
वर्धा २८/११/२१
स्थानिक बिरसा मुंडा पुतळ्या जवळ गोंडप्लॉट परिसरात दारूच्या पैशावरून धारधार शस्त्राने मनोज धानोरकर याचा खून करण्यात आला. ही घटना आज रविवार २८ रोजी सकाळी उघडकीस आली.
मृतकांच्या अंगावर चाकूने मारले ३० ते ३५ वार होते. दारूच्या पैशाच्या करणातून जुन्या वादातून खून झाल्याची माहिती आहे. तीन आरोपीना पोलिसांनी काही तासातच केली अटक करण्यात आली. मृतका विविध प्रकारचे शहर पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. मृतक हा गुंड प्रवृत्तीचा असल्याची पोलिसांची माहिती मिळाली आहे.