पीपरी ग्रामवासियाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष व समितीचा सत्कार सुधीरभाऊ मुनगंटीवार वन मत्स्य सांस्कृतीक कार्यक्रम व पालकमंत्री वर्धा चंद्रपूर यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही: नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष यांची ग्वाही

पीपरी ग्रामवासियाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष व समितीचा सत्कार
सुधीरभाऊ मुनगंटीवार वन मत्स्य सांस्कृतीक कार्यक्रम व पालकमंत्री वर्धा चंद्रपूर यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही: नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष यांची ग्वाही

पीपरी ग्रामवासियाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष व समितीचा सत्कार सुधीरभाऊ मुनगंटीवार वन मत्स्य सांस्कृतीक कार्यक्रम व पालकमंत्री वर्धा चंद्रपूर यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही: नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष यांची ग्वाही

✍🏻नितेश केराम✍🏻
चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
8698423828

कोरपना :- कोरपना तालुक्यातील पीपरी ग्रामवासियांच्या वतीने संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष व समितीचा सत्कार वृद्ध महिला व वृद्ध नागरिकांनी शाल श्रीफळ व पुष्पगुछ पेढे भरवून मोठया उत्साहात करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष होते तर प्रमुख पाहूणे तिरुपती किनाके आदिवासी नेते समिर पटेल मनोज गोरे तालुका प्रतिनिधी कमलाकर गुंजेकर गुलाब मेसराम शशिकांत जेणेकर अनिल मेसराम तंटामुक्ती अध्यक्ष शफी खान नितेश चालेकर मंगला आंबेडकर समाज सेविका नसीम पठाण रोजगार सेवक आदि मान्यवर उपस्थित होते
संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष नारायण हिवरकर आपल्या भाषणात पीपरी वासियानच्या वतीने आज जो माझा वयोवृद्ध महिला पुरुषांनी
मोठया उत्सहात व आनंदाने शाल शिफल पुष्पगुछ व पेढे भरवून सत्कार केला आहे हा सत्कार मि जीवनात कधीच विसरू शकत नाही सुधीरभाऊ मुनगंटीवार पालकमंत्री यांनी माझ्यावर विश्वास ठेवून ग्रामवासियांना मोलंच मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here