ग्रामपंचायत शेवाळे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथे विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले

53

ग्रामपंचायत शेवाळे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथे विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले

ग्रामपंचायत शेवाळे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथे विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले

✒ ईसा तडवी ✒
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602

ग्रामपंचायत शेवाळे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथे विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले यामध्ये शुद्धीकरण केंद्र यासाठी साडेचार लाख रुपये, काँक्रीटीकरण रस्त्यासाठी तीन लाख रुपये, स्वच्छालय युनिट साठी दहा लाख रुपये, बसकी टाकी साठी अडीच लाख रुपये तसेच नदीवरील बंधारे बांधण्यासाठी तीस लाख रुपये., अशी एकूण रक्कम 50 लाख रुपयांची उद्घाटन व भूमीपूजन मा.आमदार श्री.राजुमामा भोळे जळगाव मतदारसंघ यांचा हस्ते जलशुद्धीकरण केंद्राचे उदघाटन करण्यात आले तसेच जळगाव जिल्हापरिषद अध्यक्षा मा.नामदार श्रीमती.रंजनाताई पाटील,पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यसाम्राट आमदार किशोरआप्पा पाटील, जळगाव जिल्हापरिषद उपाध्यक्ष मा.श्री.लालचंद पाटील भा.ज.पा.तालुकाध्यक्ष मा.श्री.अमोलभाऊ शिंदे,सतिष बापू शिंदे, जि.प.सदस्य मा.श्री.मधुकरभाऊ काटे,पंचायत समिती सदस्य मा.श्री.सुभाष पाटील, बन्सीबापू पाटील,अनिता पवार, ज्ञानेश्वरभाऊ सोनार, परेश पाटील, विकास जैन, शेलार दादा,प्रकाश भाऊ पाटील, सारोळा सरपंच शिवदासतात्या पाटील वाडीचे सरपंच नांदुभाऊ पाटील, पिंप्री चे सरपंच अमोलभाऊ बाविस्कर वरिष्ठ पत्रकार मा.श्री.सुनील पाटील शेवाळे गावचे सरपंच मा.श्री.योगेश कौतिक पाटील, उपसरपंच श्रीमती.जयश्री भगूरे, ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील, श्रीकांत पाटील, शांताराम वाघ, लताताई भोसले,सुनीताताई पाटील, नापिस तडवी,शिवभाऊ संकटे तंटामुक्ती अध्यक्ष भगवान पांडे पोलिस पाटील अरुण पाटील गावातील जेष्ठ व श्रेष्ठ नागरिक उपस्थित होते.